KATE BHOGAON KOLHAPUR
10 years 11 months ago
वाचन,लेखन,गणन सहज अवगत होण्यासाठी वर्गवार पुरेशा शेक्षणिक साहित्य उपलब्धता.
अभ्यासक्रमातील घटक कमी करून उपलब्ध घटकांना सरावासाठी,दृढीकरणासाठी पुरेशा वेळ मिळेल.
शेक्षणिक साधनांची गटवार निर्मितीला प्राधान्य तसेच पुरेसा वेळ देण्यात आला.
परीक्षा पध्दत आधी सारखी काटेकोर व्हावी.मूल्यमापन अचूक होऊन वरचा वर्गात प्रवेश द्यावा.
Like
(1)
Dislike
(0)
Reply
Report Spam
