PIMPRI DESHMUKH PARBHANI
10 years 10 months ago
शाळेत मातृभाषेस प्राधान्य असावे.मातृभाषेनंतर हिंदी व इंग्रजी भाषांचा विचार व्हावा .उचा स्पर्धात्मक जगात वावरताना इंग्रजी भाषेस प्राधान्य असावे.भाषेच्या संदर्भात विविध उपक्रम घेवुन भाषा विकसनात मदत करणे एका पेक्षा जास्त भाषेचे अध्यापन शालेय पातळीवर होणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे मराठी, हिंदी, इंग्रजी या विषयांचे अध्यापन केले जाते. पण शिकवण्याचे मध्यम मातृभाषा असणे गरजेचे आहे. कारण मातृभाषा इतके प्रभावी अध्ययन कोणत्याच भाषेतून होणार नाही.
Like
(0)
Dislike
(0)
Reply
Report Spam
