- चंडीगढ़ संघ राज्य क्षेत्र
- रचनात्मक क्रियास्थल
- दादरा नगर हवेली केन्द्रीय शासित प्रदेश
- दमन और दीव केन्द्रीय शासित प्रदेश
- प्रशासनिक सुधार और लोक शिकायत विभाग
- जैव प्रौद्योगिकी विभाग
- व्यापार महकमा
- उपभोक्ता मामले विभाग
- औद्योगिक नीति और संवर्धन विभाग
- डाक विभाग
- विज्ञान और प्रौद्योगिकी विभाग
- दूरसंचार विभाग
- डिजिटल भारत
- आर्थिक मामले
- एक भारत श्रेष्ठ भारत
- ऊर्जा संरक्षण
- व्यय प्रबंधन आयोग
- खाद्य सुरक्षा
- गांधी@150
- बालिका शिक्षा
- सरकारी विज्ञापन
- हरित भारत
- अतुल्य भारत!
- इंडिया टेक्सटाइल
- भारतीय रेल
- Indian Space Research Organisation - ISRO
- रोज़गार निर्माण
- LiFE- 21 दिन का चैलेंज
- मन की बात
- मैला ढ़ोने की प्रथा से मुक्त भारत
- पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालय
- कृषि और किसान कल्याण मंत्रालय
- रसायन और उर्वरक मंत्रालय
- नागरिक उड्डयन मंत्रालय
- कोयला मंत्रालय
- कारपोरेट कार्य मंत्रालय
- संस्कृति मंत्रालय
- रक्षा मंत्रालय
- पृथ्वी विज्ञान मंत्रालय
- शिक्षा मंत्रालय
- Ministry of Electronics and Information Technology
- पर्यावरण, वन और जलवायु परिवर्तन मंत्रालय
- विदेश मंत्रालय
- वित्त मत्रांलय
- स्वास्थ्य और परिवार कल्याण मंत्रालय
- गृह मंत्रालय
- आवास और शहरी मामलों के मंत्रालय
- सूचना और प्रसारण मंत्रालय
- जल शक्ति मंत्रालय
- कानून और न्याय मंत्रालय
- सूक्ष्म, लघु और मध्यम उद्यम मंत्रालय (MSME)
- पेट्रोलियम और प्राकृतिक गैस मंत्रालय
- ऊर्जा मंत्रालय
- सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय
- सांख्यिकी एवं कार्यक्रम क्रियान्वयन मंत्रालय
- इस्पात मंत्रालय
- महिला एवं बाल विकास मंत्रालय
- माईगव मूव - वॉलंटियर
- नई शिक्षा नीति
- न्यू इंडिया चैंपियनशिप
- नीति आयोग
- भारत के विकास के लिए एनआरआई
- ओपन फोरम
- PM Live Events
- राजस्व और जीएसटी
- ग्रामीण विकास
- सांसद आदर्श ग्राम योजना
- सक्रिय पंचायत
- कौशल विकास
- स्मार्ट सिटी
- भारत में खेलकूद
- स्वच्छ भारत
- जनजातीय विकास
- जलागम प्रबंधन
- राष्ट्र निर्माण में युवाओं की भागीदारी
ई-कोर्ट प्रोजेक्ट के तीसरे चरण के लिए मसौदा विजन डाक्यूमेंट हेतु सुझावों का आमंत्रण

आरंभ करने की तिथि :
Apr 08, 2021
अंतिम तिथि :
May 31, 2021
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)
सुप्रीम कोर्ट की ई-कमेटी, ई-कोर्ट्स परियोजना के कार्यान्वयन की ...
सभी टिप्पणियां देखें
विशेष रुप से प्रदर्शित
New Comments
1705 सबमिशन दिखा रहा है
mahadevaiyer hariharakrishnan
5 साल 3 महीने पहले
Wonderful idea.Over 73 years of observation of working of our Lower Judiciary, any commoner will vouchsafe that it's below par.Civil cases stretching beyond the patience of normal people. We still follow some outdated classes of the erstwhile British Era.We should fix time limits. It should be ex-parte. We have to go long way to gain the confidence of commoners. Good luck.
पसंद
(6)
नापसन्द
(1)
जवाब दो
स्पैम की रिपोर्ट करें
Abhay Pralhad Vaidya
5 साल 3 महीने पहले
नमस्कार, मागील पोस्टवरून पुढे चालू - आरोपी जर पकडलेले म्हणजे कैदी असतील तर त्यांचे बरोबर येणारं सुरक्षा दल, त्यांची घ्यावयाची दक्षता, धोका हेही नगण्य होईल म्हणजेच थोडक्यात सर्व दृष्टिकोनातून बऱ्याच प्रमाणात खर्च होणारा पैसा, वेळ, दगदग, त्रास, गर्दी खाण्यापिण्याचे होणारे हाल आदींवर नियंत्रण येईल व कोर्टातील कामकाजही गडबड गोंधळ न होता सुरक्षित, सुयोग्य व एकदम पारदर्शक असे होईल, विचार व्हावा, पोच मिळावी
पसंद
(6)
नापसन्द
(2)
जवाब दो
स्पैम की रिपोर्ट करें
Abhay Pralhad Vaidya
5 साल 3 महीने पहले
नमस्कार, आत्ता जास्तीत जास्त गोष्टी ह्या ऑनलाईन पद्धतीने कराव्यात जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला कोर्टात हजर न राहता त्याच्या त्याच्या जागेवरूनच सर्व कामं होतील यात सर्व प्रथम येण्याजाण्याचा खर्च, प्रत्येकाचा प्रवासाचा वेळ, यात अनाठायी खर्च होणारी श्रमशक्ती, दगदग, त्रास, कोर्टात होणारी गर्दी, प्रवासातील गर्दी, सर्व कमी होईल म्हणजेच एका केस च्या मागे साधारणतः फिर्यादी, आरोपी व त्यांचे वकील, इतर गरजे प्रमाणे लागणारे साक्षीदार व घरच्यांचेही मानसिक हाल कमी होतील, पोच मिळावी, पुढे चालू -
पसंद
(5)
नापसन्द
(1)
जवाब दो
स्पैम की रिपोर्ट करें
Shivang Dixit
5 साल 3 महीने पहले
क्वासी न्यायिक विधायी का आविष्कारी विचार पर कानून व्यवस्था ऐव संघ सूची नियामक नीति उतपति लागू करे
पसंद
(6)
नापसन्द
(1)
जवाब दो
स्पैम की रिपोर्ट करें
Abhay Pralhad Vaidya
5 साल 3 महीने पहले
न्यायालयानं निर्णय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची अमलबजावणी होत आहे किंवा नाही यासाठीही तालुका, जिल्हा, राज्य, केंद्रीय स्तरांवर प्रत्येक ठिकाणी एक, एक स्वतंत्र विभाग निर्माण करावा त्यांना तसे अधिकार द्यावेत, या विभागाने अमलबजावणी होत आहे किंवा नाही पाहून त्याची लवकरात लवकर अमलबजावणी कशी होईल यावर सुयोग्य कारवाई करावी, पोच मिळावी,
पसंद
(6)
नापसन्द
(1)
जवाब दो
स्पैम की रिपोर्ट करें
Abhay Pralhad Vaidya
5 साल 3 महीने पहले
न्यायालयात केस दाखल करण्यास त्या पात्र आहेत किंवा नाहीत, कोणत्या स्तरांवर त्या नोंदविता येतील, अशा गोष्टी ठरविण्यासाठी तालुका, जिल्हा, राज्य, केंद्रीय स्तरांवर प्रत्येक ठिकाणी एक, एक स्वतंत्र विभाग निर्माण करावा, त्यांना तसे अधिकार द्यावेत, या विभागाच्या निर्णयांतरच नविन केस त्या त्या स्तरांवर दाखल कराव्यात म्हणजे न्यायालयाचा अनाठायी वेळ खर्च होतो तो कमी होईल, पोच मिळावी,
पसंद
(6)
नापसन्द
(1)
जवाब दो
स्पैम की रिपोर्ट करें
Abhay Pralhad Vaidya
5 साल 3 महीने पहले
मागील पोस्टवरून पुढे चालू - इत्यादीसाठीही वेग वेगळी कमीत कमी अशी कालमर्यादा असावी जेणे करून लवकरात लवकर केसचा निर्णय लागेल व सुयोग्य कारवाई होईल ,पोच मिळावी,
पसंद
(6)
नापसन्द
(1)
जवाब दो
स्पैम की रिपोर्ट करें
Abhay Pralhad Vaidya
5 साल 3 महीने पहले
नमस्कार, खासकरून शासकीय व्यवहारात व बँक व्यवहारातील जे जे कोणी संशयित किंवा गुन्हेगार असतील त्यांचे त्यांच्या कुटुंबासहित संपत्तीवर जप्ती आणावी ते सर्व शासकीय दरबारी जमा करावं, कारण सर्व काही खाऊन पिऊन बहुतांश केसेस मधून बहुतेक सर्वच गुन्हेगार निरपराध म्हणून सुटतात व मोकाट फिरत असतात, आणि परत तेच लुटण्याचे उद्योग करण्यास सुरवात करतात, यामुळे शासनाचे झालेले पर्यायाने नागरिकांचेच झालेलं नुकसान कधीही भरून येत नाही, याच्या तपास, केस चालविणे, न्याय मिळणे इत्यादीसाठीही - पुढिल पोस्ट मध्ये
पसंद
(5)
नापसन्द
(1)
जवाब दो
स्पैम की रिपोर्ट करें
Abhay Pralhad Vaidya
5 साल 3 महीने पहले
मागील पोस्ट वरून पुढे चालू - पुन्हा परत तेच फसवणुकीचे उद्योग करायला सुरवात करतात व आपण सर्व शासन, सामान्य जनता आदी फसतच राहतात, योग्य विचार व्हावा,पोच मिळावी,
पसंद
(5)
नापसन्द
(1)
जवाब दो
स्पैम की रिपोर्ट करें
Abhay Pralhad Vaidya
5 साल 3 महीने पहले
नमस्कार, कोणत्याही गुन्ह्याच्या तपासास वेग वेगळ्या अशा प्रत्येक गुन्ह्यासाठी ठराविक कालमर्यादा ठरवाव्यात, तसेच गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर तक्रार नोंदवून न्यायालयात लवकरात लवकर केस उभ्या कराव्यात, याबरोबरच सन्माननीय न्यायालयानेही प्रत्येक केस साठी वेग वेगळ्या कालमर्यादे पर्यंत निकाल लागेल असे पाहिलं पाहीजे, जसे की पंधरा दिवस, एक महिना, दोन महिने, जास्तीत जास्त बारा महिने इतकी मर्यादा ठरवावी, कारण ठराविक वेळानंतर लोकही विसरतात व हे बहुतेक गुन्हेगार निरपराध म्हणून सुटून पुन्हा पुढे चालू -2
पसंद
(6)
नापसन्द
(1)
जवाब दो
स्पैम की रिपोर्ट करें
- अधिक देखें