kiran mudholkar photographer
10 months 1 week ago
वखरणीची कामे सुरू
ऐन रब्बीच्या पेरणी हंगामात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले. मात्र शुक्रवारी पावसाने उघडीप
दिल्यामुळे (देगलूर जि.नांदेड) तालुक्यात शेतकरी हरभरा पेरणीच्या वखरणीची कामे करू लागले.
छाया : किरण मुधोळकर
Like
(2)
Dislike
(0)
Reply
Report Spam