kiran mudholkar photographer
10 months 1 week ago
आपल्या पारंपरिक पध्दतीने भिजवून मोड आलेले ( मुग, मटकी,हरभारे,वटाणे) कडधान्य विक्री करताना युवक संध्याकाळ झाली तरीही लहानश्या बॅटरीच्या प्रकाशात विक्री करतानाचा देगलूर जि.नांदेड शहरातील दृश्य
Like
(3)
Dislike
(0)
Reply
Report Spam