Abhay Pralhad Vaidya
9 months 1 week ago
जी.एस.टी. संदर्भात
आपल्या सरकारनं यांत बरींच कपात केलेली आहे काही वस्तूंच्या नविन पॅकिंग मध्ये बदल केला गेला आहे तरीही अजूनही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच दुकानात काय किंवा जवळ जवळ सर्वत्रच जुन्याच छापील किंमती प्रमाणे वस्तू खरेदी कराव्या लागत आहेत,
एकदा सरकारनं रोजच्या रोज कोण कोणत्या वस्तूंवर किती कर आहे जसं की अन्न धान्य, तेल, तूप, दुग्धजन्य पदार्थ इतर खाण्याचे तयार पदार्थ, रोज लागणारी औषधं, हॉस्पिटल मध्ये वापरली जाणारी औषधं, रुग्णांच्या तपासण्या, रुग्ण सेवांवरील कर, कपडे लत्ते, वीमा वगैरे वगैरे अशा सर्वसामान्यांच्या जीवनांतील रोजच्या लागणाऱ्या गोष्टीं म्हणजेच अशा सर्व व्यवहारातील प्रत्येक वस्तूंवरील कराची यादी सर्वसामान्य जनतेसाठी वर्तमानपत्रांतून स्पष्टपणे समजेल अशी प्रसिद्ध करावी, तसंच जुन्या निर्मिती केलेल्या आणि काही सहा, आठ, नऊ, अठरा, चौवीस महीने वगैरे कालमर्यादा असलेल्या सर्व वस्तू सर्व दुकानात, साठवणूक करून ठेवलेल्या वस्तू किंवा निर्मात्याकडे असलेल्या वस्तूंच्या छापील किमतीपेक्षा कमी कर घेऊन वस्तू विकाव्यात -
उर्वरित GST भाग दोन मध्ये -
Like
(3)
Dislike
(0)
Reply
Report Spam