Abhay Pralhad Vaidya
4 months 3 weeks ago
निवडणुकी नंतरचा खेळ खंडोबा,
भाग दोन -
कोणत्याही प्रकारची दल बदलणं, ज्यांच्या विरोधात निवडणूक लढले त्यांच्याशीच हातमिळवणी अशी परिस्थिती निर्माण केल्यास त्यांवर कमीत कमी दहा वर्ष निवडणुकींपासून दूर राहण्याचं बंधनं घालावीत, अशा व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांनाही निवडणूकीत भाग घेण्यास मज्जाव करावा,
Like
(1)
Dislike
(0)
Reply
Report Spam