Abhay Pralhad Vaidya
4 months 2 weeks ago
आमच्या EPS1995च्या पेन्शनरांना पेंशन वाढीसाठी सरकारकडे पैसे नाहीत -
आता आमचंच म्हणजे EPS1995च्या ऐंशी लाख पेन्शनरांचं उदाहरण घ्या त्यांचे कडून पैसे जमा करून घेतलेत, पेंशनही आपण मनमानी करीतच ठरविलंत आणि त्याच्या मृत्यू नंतर ती जन्मभर जमविलेले पैसे हडप करणे आणि ते बरोबर आहे की चूक याचा सारासार विचारही केला नाहीत,
पेंशन काढण्याचं सूत्र वगैरे संदर्भात माझ्या सरळ आणि साध्या प्रश्नांची उत्तरं ही देऊ शकत नाहीत असे आपलं PMO आणि EPFO कार्यालयांतील सुज्ञ, हुशार, बुद्धिवान असं स्वतःला समजणारे कार्यालयीन अधिकारी मंडळी यांची आणि त्यांच्या बुद्धिमत्तेची किंव करावीशी वाटते,
माझ्या प्रश्नांना केराची टोपली दाखिवणारं "आपल्या सर्वांना घेऊन, सर्वांचा विकास करू, जलद, पारदर्शी असा स्वच्छ कारभार करू म्हणणारं पण फक्त सत्तेपुढे त्यांना नाइलाजास्तव मला असं म्हणावं लागतंय की हे आमचा विचार न करणारं निर्लज्ज, कोडगं झालेलं असं निर्दयी सरकार" आहे त्यांना आमच्या बद्दल विचार करण्याची बुद्धी कधी मिळेल याची वाट पहात बसणं इतकंच माझ्या म्हणजेच आमच्या हातात आहे,
Like
(1)
Dislike
(0)
Reply
Report Spam