Mukund Bhagwat
3 years 3 months ago
माननीय मोदीजी.
सप्रेम नमस्कार.
माननीय,
प्रत्येक रेल्वे सफर मधे निदर्शनास येते की रेल्वे बोगी मधे असलेले डस्टबिन पूर्णतः भरून गेलेले असतात.
हि समस्या सोडविण्यासाठी आपल्याला प्रत्येक बोगी मधे प्रत्येक व्यक्ती कडून कचरा गोळा करायची व्यवस्था करणे गरजेचे आहे. जे विमानात जमते ते रेल्वे तही जमेल. ह्या कचऱ्यासाठी याच गाडीला एक स्वतंत्र बीन बोगी जोडता येईल.
आपला.
मुकुंद दि भागवत.
Like
(6)
Dislike
(0)
Reply
Report Spam